January 4, 2025 | Editorial Team वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी समितीची सभा वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत ग्रंथालयाची साफ सफाई करताना ग्रंथालयातील सेवक वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत ग्रंथालय विभागातर्फे आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना इतिहासाचे विभागाचे प्रोफेसर डॉ. मिलिंद थोरात समवेत प्राचार्य डॉ एस.के. कुशारे तसेच ग्रंथप्रदर्शनातील पुस्तकांचा आस्वाद घेताना, श्रीमती जयश्री बागुल, डॉ स्मिता पाकधाने आणि ग्रंथालयातील सेवक वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचन कौशल्य यावर मार्गदर्शन करताना प्राध्यापिका जयश्री बागुल, डॉ स्मिता पाकधाने, डॉ. गीता परमार, डॉ. पोपट बी.बिरारी.